Breaking News

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी लागलेली आग आटोक्यात

नवी दिल्ली, दि. 03, ऑगस्ट - माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले आहे.शीला  दीक्षीत यांच्या निवासस्थानी आज सकाळी अचानक आग लागली होती. या घटनेती माहिती मिळता अग्नाचे जवानतत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत  सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. ही आग विजेच्या मीटरमध्ये लागली असल्याचे अधिका-यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप कळालेले नाही.