Breaking News

हजसाठी गंगापूरचे भाविक रवाना

औरंगाबाद, दि. 16,  - गंगापूर हज यात्रेसाठी गंगापूर तालुक्यातील यातरविवार, दि. 13 रोजी औरंगाबाद येथून जेद्दाहकडे रवाना झाले असून दीड महिना ही  यात्रा चालणार आहे. आज  झालेल्या यात्रेकरूंमध्ये कानडगाव येथील करीम फत्तेमहमंद शेख, बस्मील्लाबी करीम, रहेमान करीम शेख, तसलीम रहेमान शेख, ईस्माईल  अकबर शेख, रजीयाबी ईस्माईल शेख यांच्यासह इतरांचा समावेश आहे. यात्रेकरूंना  निरोप देण्यात आला.