Breaking News

अहमदनगर गणेश उत्सव...


अहमदनगन शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास श्री शनैश्‍वर प्रतिष्ठान संचलित लोकमान्य मित्र मंडळाच्यावतीने एक किलो चांदी अर्पण करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, बाबासाहेब सुडके, विजय कोथिंबिरे, पांडूरंग नन्नवरे, ज्ञानेश्‍वर रासकर, रंगनाथ फुलसौंदर, प्रा. माणिक विधाते आदींसह मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (छाया : राजू खरपुडे)