Breaking News

अत्याधुनिक कार्डियाक ऍम्ब्युलन्सचे अण्णा हजारे यांच्या हस्ते लोकार्पण

अहमदनगर, दि. 25 - जैन  आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचे एक स्वप्न होते कि  गोर गरीब ,गरजू रुग्णांना आत्येल्प दारात चांगली रुग्ण   सेवा मिळावी    अशा धर्तीची  सेवा   आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळत असल्याचे पदमभूषण व. जैष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले आनंद हॉस्पिटलला अमेरिका  येथील उद्योजक मेघाजी जैन व. सौ शकुंतला जैन यांनी  हि कार्डियाक ऍम्ब्युलन्स देणगी दाखल दिली आहे याचे लोकार्पण अण्णा हजारे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून व. फित कापून आज राळेगंन सिद्धी येथे    करण्यानं आले या प्रसंगी ते बोलत होते या वेळी जैनसोशल फेद रेशन चे कुंदन कांकरिया .ऍडव्होकेट  शाम असावा ,दिलीप गुगळे ,सुरेश कटारिया ,महेंद्र कांकरिया डॉक्टर आशिष भंडारी, डॉक्टर समीर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.