स्थायी, महिला व बालकल्याण समिती सभापती बिनविरोध
अहमदनगर, दि. 25 - महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि उपसभापती व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणुक सोमवारी दुपारी 2 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखलची मुदत होती. मुदतीत वरिल पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने तिन्ही पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या असुन केवळ औपाचरिक घोषणा बाकी आहे.
स्थायीच्या सभापती मनसेच्या नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी अपक्ष नगरसेविका सारीका भुतकर तर उपसभापतीपदासाठी सुनिता मुदगल यांचे अर्ज दाखल झाले आहेत. असे नगरसचिव तडवी यांनी सांगितले. महिला बालकल्यानच्या दोन्ही पदासाठी राष्ट्रवादीच्या कलावती शेळके यांनी अर्ज घेतले होते. मात्र मुदतीत त्यांचा अर्ज दाखल झाला नाही. सुनिता मुदगल याचा अर्ज दाखल करताना शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातुपते, सचिन जाधव, अ संजय शेंडगे, योगीराज गाडे, अनिता राठोड, दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, हनुमान भुतकर, गणेश कवडे, नाना बोज्जा, तिवारी आदिसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी सुवर्णा जाधव यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध माणन्यात येत आहे. जाधव यांना शिवसेने दिलेला शब्द पुर्ण केला असल्याचे सुतोवाच मा.आ.राठोडे यांनी केले. तर महिला बालकल्याण सभापती पदासाठी सारीका भुतकर तर उपसभापतीपदासाठी सनीता मुदगल यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या निवडी बिनविरोध होण्याची चिन्हे असुन या निवडीच्या अगोदरच सारिका भुतकर यांनी सेनेत प्रवेश केला.