मायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा अखेर स्वीकारला
राजीनाम्या संदर्भात मायावती दुसर्यांदा उपराष्ट्रपतींना भेटल्या, त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर करून घेण्यात आला. याआधी मायावतींचा राजीनामा हा तीन पानी असल्याने, तो उपराष्ट्रपतींनी स्वीकारला नव्हता. यानंतर मायावतींना एका ओळीत आपला राजीनामा दिला तो स्वीकारण्यात आला.