राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर जुन्या पदाधिका-यांसह नवीन चेह-यांना संधी
नाशिक, दि. 03 - शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचकारिस्त झाल्यानंतर शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नवीन शहर कार्यकारिणी जाहीर केली. त्यात जुन्या पदाधिका-यांसोबत नवीन कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
काही निष्क्रिय पदाधिका-यांमुळे इतर पदाधिका-यांना मरगळ येऊ नये, याकरिता शहराध्यक्ष खैरे यांनी शहर कार्यकारिणी बरखास्त केली होती. नव्या कार्यकारिणीत जुन्या पदाधिका-यांसोबत नवीन कार्यरत कार्यकर्त्यांना पदभार दिला आहे. पक्ष मजबुतीसाठी हा निर्णय घेतला असून, सक्रिय व जोमाने काम करणा-या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी संधी दिल्याचे खैरे यांनी सांगितले.
जाहीर झालेली कार्यकारिणी : अंबादास खैरे (शहराध्यक्ष), वैभव देवरे (मुख्य कार्याध्यक्ष), चिन्मय गाढे (कार्याध्यक्ष), किरण पानकर, राहुल पाठक, सचिन निकम, रोहन नहिरे, भुवनेश कडलग, राकेश सोनार, आदित्य लहामगे (उपाध्यक्ष), करण टिळे, हिमांशू चव्हाण, डॉ. संदीप चव्हाण, रियान शेख, विशाल तायडे, हर्षल चव्हाण (सरचिटणीस), नीलेश कर्डक, नवराज रामराज, हरीश महाजन (चिटणीस), मितेश राठोड, रवींद्र पूरकर, गिरीश पवार, निखिल झा, राजेश पाटील, सतीश माळोदे (संघटक), भूषण गायकवाड (प्रसिद्धीप्रमुख), मनोज चव्हाण (खजिनदार).
विधानसभा व विभाग अध्यक्ष : राहुल तुपे (पूर्व विधानसभा अध्यक्ष), शिवराज ओबेरॉय (नाशिकरोड विभाग अध्यक्ष), बबलू खेलकर (नाशिकरोड विभाग कार्याध्यक्ष), संतोष जगताप (पंचवटी विभाग अध्यक्ष), नितीन चौधरी (पंचवटी विभाग कार्याध्यक्ष), विधानसभा व विभाग अध्यक्ष : अनिकेत ढगे (पूर्व विभाग अध्यक्ष), महेश सोनवणो (पूर्व विभाग कार्याध्यक्ष), अमोल आव्हाड (पश्चिम विभाग अध्यक्ष), समीर रत्नपारखी (पश्चिम विभाग कार्याध्यक्ष), अमोल नाईक (पश्चिम विधानसभा अध्यक्ष), मुकेश शेवाळे (सिडको विभाग अध्यक्ष), सिद्धांत काळे (सातपूर विभाग अध्यक्ष).