संभाजी आरमारला सहयाद्री पुरस्काराने गौरव
सोलापूर, दि. 03 - छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारधारेने प्रेरित झालेल्या संभाजी आरमारच्या सामाजिक कार्याबददल पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सहयाद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने सहयाद्री पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, पुणे एस टी विभाग प्रमुख भानुदास भर्गे, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी या मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या वतीने शहर प्रमुख शशिकांत शिंदे, संपर्क प्रमुख सागर संगवे, गणेश ढेरे, जनक झिपरे हे उपस्थित होते.