महाराष्ट्राच्या ग्रामविकासात गोपीनाथ मुंडेंचे योगदान - डॉ. ठोंबरे
औरंगाबाद, दि. 04 - महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिलेले योगदान येथील जनता कदापिही विसरणार नाही. त्यांच्या स्वप्नातील ग्रामविकासासाठी संशोधकन वेैंद्र कार्यरत राहील, असे प्रतिपादन संशोधन वेैंद्राचे संचालक डॉ.सर्जेराव ठोंबरे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिवगंत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त शनिवारी (दि.तीन) कार्यक्रम घेण्यात आला. कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे अध्यक्षस्थानी होते. लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण समस्या संशोधन वेैंद्रातर्पेै हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ.सर्जेराव ठोंबरे म्हणाले, हैद्राबादेत ग्रामीण संशोधनाचे राष्ट्रीय वेैंद्र सुरु असून या धर्तीवर ही वेैंद्र उभारण्यात येणार आहे. या पदव्यूत्तर तसेच 10 पदविका अभ्यासक्रम वेैंद्रातर्पेै चालविण्यात येणार आहेत. वेैंद्रातर्पेै शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे कार्य सुरु आहे, असेही डॉ.ठोंबरे म्हणाले. या वेैंद्रातर्पेै दर्जेदार संशोधन होऊन ग्रामविकासात मोलाची भुमिका निभवावी, असे अध्यक्षीय समारोपात कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे म्हणाले. यावेळी डॉ.गजानन सानप म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे अत्यंत कष्टकरी, शेतकरी कुटूंबातून पुढे घेऊन राज्याचे नेते बनले. उपमुख्यमंत्री व नंतरच्या काळात वेैंद्रात कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आपले संपुर्ण जीवन ऊसतोड मजूर, शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी त्यांनी समर्पित केले. त्यांच्या नावाने सुरु होणारे हे वेैंद्र मराठवाडयाच्या ग्राम विकासात मोलाचे योगदान देईल, असेही ते म्हणाले. यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.नंदकुमार राठी, डॉ.अजित थेटे, डॉ.गजानन सानप, डॉ.भीमराव भोसले, अधिष्ठाता डॉ.संजय साळुंके, डॉ.भगवान साखळे आदींची उपस्थिती होती. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी भगवान फड, सोमीनाथ वाघ, डॉ.गणेश बडे, गणेश खरात आदींनी प्रयत्न केले.