Breaking News

विद्यार्थ्यांनी स्वत:ला कमजोर समजू नये, संधी खूप आहेत- पाटील

संगमनेर, दि. 01 - इंजिनिअरींगमध्ये मोठी ताकद आहे. महाराष्ट्रातील लोकांमध्ये न्यूनगंड आहे. तो बाजूला सारा. तुमच्यात खूप शक्ती, उर्जा आहे. तुम्ही स्वत:ला कमजोर समजू नका. संधी खुप आहेत, दिवसाला एक कोटी तुम्ही कमवू शकता. मात्र ते केवळ शिक्षणानेच. त्यासाठी एमपीएससी, युपीएससीचे शिक्षण घेऊन स्वत:ला सिध्द करुन दाखवा. संधी तुमची वाट पाहत आहे. असे प्रतिपादन  नाशिक  येथील स्मार्ट एज्युकेशनचे कार्यकारी संचालक प्रमोद पाटील यांनी केले.
बारावी विज्ञान शाखेतून परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी नुकतीच एमएचटी, सीईटी आणि जेईई या परिक्षा दिल्या. या परिक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसमोर करियरच्या कुठल्या संधी असणार याबद्दल अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या विश्‍वस्त ससंगमनेर (प्रतिनिधी):-इंजिनिअरींगमध्ये मोठी ताकद आहे.महाराष्ट्रातील लोकांमध्ये न्यूनगंड आहे. तो बाजूला सारा. तुमच्यात खूप शक्ती, उर्जा आहे. तुम्ही स्वत:ला कमजोर समजू नका. संधी खुप आहेत, दिवसाला एक कोटी तुम्ही कमवू शकता. मात्र ते केवळ शिक्षणानेच. त्यासाठी एमपीएससी, युपीएससीचे शिक्षण घेऊन स्वत:ला सिध्द करुन दाखवा. संधी तुमची वाट पाहत आहे. असे प्रतिपादन  नाशिक  येथील स्मार्ट एज्युकेशनचे कार्यकारी संचालक प्रमोद पाटील यांनी केले.
बारावी विज्ञान शाखेतून परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी नुकतीच एमएचटी,सीईटी आणि जेईई या परिक्षा दिल्या. या परिक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसमोर करियरच्या कुठल्या संधी असणार याबद्दल अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या विश्‍वस्त सौ. शरयु देशमुख,  मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. व्ही. डी. वाकचौरे, उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, प्रा. विजय वाघे आदि उपस्थित होते,
यावेळी प्रमोद पाटील म्हणाले, इंजिनिअरींगमध्ये मोठी ताकद आहे. या देशात नारायण मूर्ती, मनोहर पर्रीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, चेतन भगत ही माणसे इंजिनीअर आहेत. त्यांनी इंजिनीअरींगला दर्जा प्राप्त करुन दिला आहे. महाराष्ट्रातील लोकांमध्ये न्यूनगंड आहे. तो बाजूला सारा. तुमच्यात खूप शक्ती, उर्जा आहे. तुम्ही स्वत:ला कमजोर समजू नका. संधी खुप आहेत, दिवसाला एक कोटी तुम्ही कमवू शकता. मात्र ते केवळ शिक्षणानेच. त्यासाठी एमपीएससी, युपीएससीचे शिक्षण घेऊन स्वत:ला सिध्द करुन दाखवा. संधी तुमची वाट पाहत आहे. त्यासाठी स्वत:ला झोकून द्या. आयपीएस मराठा टक्का वाढतोय, प्रत्येक क्षेत्रात मोठा स्कोप असून आज नाशिकची मुले भारतात प्रथम येतात. चार वर्षाचा आमचा निकाल उत्साह वाढविणारा आहे. मात्र त्यासाठी परिश्रम आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत इंजिनीअरच काम करतो. इंजिनीअरमध्ये कलाकौशल्य आहे. मात्र त्याला जोड एमपीएससी, यूपीएससीची द्या. 12 वी ला चांगले मार्क पाडा. तर सीईटीमध्ये ही चांगले मार्क पाडून चार वर्षात इंजिनीअर होऊन पैसे कमवू लागले. 12 वी हा तुमचा टर्निंग पॉईंट असून हे संगणक युग आहे. चांगले शिक्षक असणार्‍या कॉलेजमध्ये प्रवेश घ्या असे ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी सौ. शरयु देशमुख म्हणाल्या, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने 1983 पासून उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या चांगल्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीत विविध कार्यक्रम घडविण्यात अमृतवाहिनी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यावर्षी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया, शाखा निवड, स्कॉलरशिप, कमवा व शिका योजना या संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास 7588975266 / 9404329017, टोल फ्री 18002339829 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. ए. व्यकटेश यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे, एम. बी. ए. चे विभाग प्रमुख डॉ. तेलरंधे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. अमृता लगे यांनी केले तर आभार डॉ. तेलरंधे मांनी मानले.मा कार्मशाळेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्मेने उपस्थित होते.ौ. शरयु देशमुख,  मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. व्ही. डी. वाकचौरे, उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, प्रा. विजय वाघे आदि उपस्थित होते,
यावेळी प्रमोद पाटील म्हणाले, इंजिनिअरींगमध्ये मोठी ताकद आहे. या देशात नारायण मूर्ती, मनोहर पर्रीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, चेतन भगत ही माणसे इंजिनीअर आहेत. त्यांनी इंजिनीअरींगला दर्जा प्राप्त करुन दिला आहे. महाराष्ट्रातील लोकांमध्ये न्यूनगंड आहे. तो बाजूला सारा. तुमच्यात खूप शक्ती, उर्जा आहे. तुम्ही स्वत:ला कमजोर समजू नका. संधी खुप आहेत, दिवसाला एक कोटी तुम्ही कमवू शकता. मात्र ते केवळ शिक्षणानेच. त्यासाठी एमपीएससी, युपीएससीचे शिक्षण घेऊन स्वत:ला सिध्द करुन दाखवा. संधी तुमची वाट पाहत आहे. त्यासाठी स्वत:ला झोकून द्या. आयपीएस मराठा टक्का वाढतोय, प्रत्येक क्षेत्रात मोठा स्कोप असून आज नाशिकची मुले भारतात प्रथम येतात. चार वर्षाचा आमचा निकाल उत्साह वाढविणारा आहे. मात्र त्यासाठी परिश्रम आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत इंजिनीअरच काम करतो. इंजिनीअरमध्ये कलाकौशल्य आहे. मात्र त्याला जोड एमपीएससी, यूपीएससीची द्या. 12 वी ला चांगले मार्क पाडा. तर सीईटीमध्ये ही चांगले मार्क पाडून चार वर्षात इंजिनीअर होऊन पैसे कमवू लागले. 12 वी हा तुमचा टर्निंग पॉईंट असून हे संगणक युग आहे. चांगले शिक्षक असणार्‍या कॉलेजमध्ये प्रवेश घ्या असे ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी सौ. शरयु देशमुख म्हणाल्या, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने 1983 पासून उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या चांगल्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीत विविध कार्यक्रम घडविण्यात अमृतवाहिनी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यावर्षी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया, शाखा निवड, स्कॉलरशिप, कमवा व शिका योजना या संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास 7588975266 / 9404329017, टोल फ्री 18002339829 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. ए. व्यकटेश यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे, एम. बी. ए. चे विभाग प्रमुख डॉ. तेलरंधे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. अमृता लगे यांनी केले तर आभार डॉ. तेलरंधे मांनी मानले.मा कार्मशाळेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्मेने उपस्थित होते.