Breaking News

गोवंशच्या कातडी घेऊन जाणारा ट्रक पकडला

औरंगाबाद, दि. 11 - गोवंशच्या कातडी घेऊन जाणारा ट्रक आज संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी पकडला आहे. गोवंश हत्त्या बंदी असली तरी हा उदयोग छुप्या  पध्दतीने चालतो. आज पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सदर ट्रक पकडला आहे.