भाजपा अनुसुचित जाती मोर्चातर्फे भगवान बुध्द जयंती साजरी
नाशिक, दि. 11 - भारतीय जनता पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात अनुसुचित जाती मोर्चातर्फे बुध्द जयंती उत्साहात साजरी झाली. प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी तसेच प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांच्या हस्ते भगवान बुध्द यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर बुध्दवंदना घेण्यात आली.
लक्ष्मण सावजी तसेच प्रा.फरांदे यांनी आपल्या भाषणात भगवान बुध्द यांचा जीवनपट उलगडवुन दाखविला. यावेळी महिला आघाडी अध्यक्षा रोहीणी नायडू, ड. अभिजीत बगदे, पुष्पा शर्मा, प्रसाद जोशी , अनुसूचित जाती मोराध्यक्ष संजय गालफाडे, नंदकुमार देसाई, सुरेश मानकर, सुरेश बर्वे, योगेश हिरे, संपत जाधव, अजित ताडगे, अरुण शेंदुर्णीकर, भारती बागुल, सुजाता करजगीकर, शशांक हिरे, मदन निकम, नामदेव हिरे, दिलीप बंदरे, रोहीत गायकवाड, कुंदन खरे, प्रा.साबळे, बापू सपकाळे, मनोज मरसाळे आदी उपस्थित होते.