Breaking News

अफगाणिस्तान - पाकिस्तान सीमेवर तणाव, चमन सीमा बंद

इस्लामाबाद, दि. 07 - अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण वातावरण असल्याने चमन सीमा बंद करण्यात आली आहे. काल (5 मे )जनगणना  पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात करणेल्या पाकिस्तानी सुरक्षा दलावर अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने गोळीबार केला. यात 9 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 45 जण  जखमी झाले आहेत. हा हल्ला बलुचिस्तानच्या सीमाजवळ असलेल्या चमन शहरात झाल्याने चमन सीमा बंद करण्यात आली आहे. सिमेजवळ राहणा-या  नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले आहे.षामध्ये दुस-यांदा चमन सीमा बंद करण्यात आली आहे.