बहुजन चळवळीत काम करणार्यांनी आपली भुमीका स्पष्ट करावी ः सहसचिव सिध्दार्थ खरात
बुलडाणा, दि. 11 - बुलडाणा जिल्हयाचे सुपुत्र सिद्धार्थ खरात यांची उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई या पदावर सहसचिव म्हणून पदोन्नति झाल्या बद्दल त्यांचा बुलडाणा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने नागरी सत्कार समारंभाचे 7 मे 2016 रविवार रोजी सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू प्रा डॉ सुधीरजी गव्हाणे तर प्रमुख उपस्थिती म्हणून अप्पर जिल्ह्याधिकारी रमेश घेवंदे, बुलडाणा जिल्ह्याचे भुमीपुत्र व गोंदीया जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, प्रा संतोष आंबेकर उपस्थित होते.
सत्कार समारंभ प्रसंगी सत्काराला उत्तर देतांना सहसचिव सिद्धार्थ खरात म्हणाले की या सत्कारामुळे सामाजिक चळवळीत काम करण्याची माझी शक्ती वाढली असुन, प्रत्येकाने बहुजन चळवळीत काम करत असतांना आपली भुमीका स्पष्ट करावी, मानसाची प्रगती व समाजातील स्थान हे आपल्या भूमिकेवर अवलंबून असते, म्हणून आपली बहुजन चळवळीतील भूमिका स्पष्ट करावी असे प्रतिपादन सहसचिव सिध्दार्थ खरात यांनी रविवारी सामाजिक न्याय भवनात सत्कार समारंभप्रसंगी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ सुधीरजी गव्हाणे यांनी अध्यक्षीय समारोपत म्हटले की सर्व सत्ता केंद्राची प्रमुख शक्ती हे शिक्षण हेच असुन बहुजनांनी शिक्षणाच्या जोरावर सर्व सत्ता केंद्रे काबीज केले पाहीजेत.तर अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी सहसचिव सिध्दार्थ खरात यांचा गौरव करतांना म्हटले की सिध्दार्थ खरात यांनी जिल्ह्यातील तरूणांपुढे एक आदर्श उभा केला असुन तळागाळातील छोट्याश्या खेड्यात राहुन प्रतिकुल परिस्थितीवर मात करत, परिणामी संघर्ष करत करत उच्च शिक्षण घेतले, उच्च पदस्थ नोकरीच्या चाकोरी बध्द जिवण शैलीत न वावरता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी तरून युवकांची फळी निर्माण केली अनेकांना उद्योग धंद्यात आनले , अनेकांची भविष्य उज्ज्वल करण्यामागे सिध्दार्थ खरात यांचा मोठा हात असल्याचे सांगितले, तर साहित्यीक सुरेश साबळे यांनी त्यांचा परिचय देतांना म्हणाले की सिध्दार्थ खरात हे एक सामाजिक जान, भान, जपनारे बहुअयामी नेतृत्त्व असुन ते त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भर परिचीत आहेत.तर रविंद्र साळवे यांनी प्रास्ताविक भाषणातुन सिध्दार्थ खरात यांचा संपूर्ण परिचय व ते करत असलेले कार्य व सत्कार करण्यामागची भुमीका स्पष्ट करत सिध्दार्थ खरात यांनी व त्यांच्या पत्नी डॉ सुवर्णाताई खरात यांनी प्रवाहाच्या उलट मोठा संघर्ष करत उच्च पदस्थ नोकरी कबीज केल्या परंतू मातीशी नाळ मात्र तोडलेली नाही हे खरे समाजभान जपनारे व्यक्तिमत्व असुन म्हणून त्यांचा हा सत्कार होय असे स्पष्ट केले , कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ मंजूश्री खोब्रागडे तर आभार पुरूषोत्तम बोर्डे यांनी मानले यशस्वीते साठी प्रा डॉ हर्षानंद खोब्रागडे, रविंद्र साळवे , पुरूषोत्तम बोर्डे, आकाश दळवी , सुनिल सपकाळ, प्रशांत सोनुने, बाबासाहेब जाधव, सचिन चंद्रे, इंजिनिअर शिवाजी जोहरे , समाधान चिंचोले , आर के पाटील, प्रा डॉ नितिन जाधव, गणेश सोनुने, इत्यादींनी परिश्रम घेतले.