डॉक्टरांनी स्वतःचे रुग्णालय समजुन रुग्णांची सेवा करावी - आरोग्य मंत्री
बुलडाणा, दि. 11 - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दि. 10 मे ला ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णाची विचारपूस केली व रुग्ण्यालायातील सेवेबाबत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी डॉक्टर, कक्ष सेवकांनी स्वतःचे रुग्णालय असल्याचे समजुन रुग्णांची सेवा करावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यामध्ये मुख्य समस्या म्हणजे 108 या रुग्णवाहिका यांना पाचारन करण्यासाठी अतिशय गुंतागुंतीची आहे ती अशी कि 108 ला फोन केल्यानंतर तो फोन पुणे येथील कंपनीला ट्रान्स्फर केल्या जातो. त्यानंतर रुग्णवाहिकेला आदेश देऊन रुग्णवाहिका पाठविली जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये अर्ध्या तासाचा कालावधी जातो. हि प्रक्रिया सोप्या पद्धतीने करावी. दुसरी समस्या कर्मचार्याची पदे रिक्त असल्यामुळे रुग्नांची गैरसोय होते. लोणार ग्रामीण रुग्णालयात द रे मशीन उपलब्ध असून केवळ डॉ. अभावी धूळखात पडलेली आहे. असे अनेक प्रश्न ग्रामीण रुग्णालयात भेडसावत आहे.
यावेळी बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. बळीराम मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक नंकीशोर मापारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश सानप, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तहसीलदार सुरेश कव्हळे, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सातपुते, युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव, युवासेना उपजिल्हा प्रमुख गजेंद्र मापारी, शिवसेना शहर प्रमुख, पांडुरंग सरकटे, जी प सदस्यपती दिलीप वाघ, जी प सदस्यपती भगवान कोकाटे, पं स सभापती श्रीमती निर्मला जाधव, डॉ. मुंदडा, डॉ. दयानंद ओव्हर उपस्थित होते.