टेभुर्णीच्या पाणाचा मजुर वर्गाला रोजगार
बुलडाणा, दि. 11 - दरवर्षी मे महिन्याची सुरवात होताच गोरगरीब मजुर वर्गाला गावात मजुरीचे कामे मिळणे कठीण होवुन जाते. त्याच बरोबर उन्हाचे चटके व पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा या परिस्थीतीला समोरे जावुन उपासमारीची वेळ त्यांच्या कुटुंबाला सोसावी लागते परंतु गुंजाळा गावामध्ये मे महिन्याच्या सुरवातीला टेभुर्णी पाणाचा (फड) हंगामाची सुरवात होते. अशा या टेभीर्णी पाणाच्या हंगामामुळे गोरगरीब वर्गाला एक मोठा आधार असल्याचा रोजगार मिळतो.
गुंजाळा येथील शेतकरी सलग हे गेल्या 40 वर्षापासुन टेभुर्णीच्या पाणाचा व्यवसाय करतात या व्यवसायाच्या माध्यमातुन गोरगरीब मजुराला एक चांगल्या प्रकारचा रोजगार मिळतो. मे महिण्याच्या पहिल्या आठवड्यात टेभुर्णी पाणाची खरेदी केल्या जाते. गोरगरीब मजुर वर्ग टेभुर्णीचे पाने तोडुन आणण्यासाठी सकाळी 3 वाजता घराबाहेर पडतात आणि गावापासुन 10 ते 15 कि.मी अंतरावर जावुन जंगलात भटकत पाने तोडुन आणतात घरी टेभुर्णीचे पाने तोडुन आणल्यावर घरामध्ये बसुन सर्व कुटुंबाच्या मदतीने पाने जोडतात आणि एक 70 पानांचा पुडा तयार करून शेकडो पुडे बनवितात संध्याकाळ पर्यंत शेकडो पुडे तयार झालेलेे डोक्यावर घेवुन सलग त्यांच्या शेतात नेतात यावर्षी शेकडा पुडे 250 प्रमाणे खरेदी केली जात असल्याने ऐक कुटुंब दिवसभर 500 ते 600 पर्यंत पुडे बांधतात असा प्रकार दररोज 8 दिवस लगातार केला जातो. आणि दर हपत्याला केलेल्या कामाची मजुरी दिली जाते या मजुरीच्या पैशातुन गोरगरीब कुटुंब आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवितात तर काही कुटुंब या रोजगाराच्या माध्यमातुन पैसे जमा करतात आणि शेतीच्या खरीबी हंगामासाठी खत बियाणे खरेदी करतात त्यामुळे अशा या दरवर्षीच्या टेभुर्णी पाणाचा रोजगारामुळे गोरगरीब मजुर वर्गात महिनाभर एक आगळे वेगळे चैतन्य पाहायला मिळते हे मात्र खरे.