अनुराधा मिशनचे कार्य बाबा आमटेंंच्या कार्याची आठवणं देेणारं - डॉ.शोन चिंचोले
बुलडाणा, दि. 04 - बुलडाणा जिल्यामध्ये अनुराधा मिशन व आमदार राहुलभाउ बोंद्रे्र यांच्या वतीने नेत्ररूग्णांच्या सेवेचे कार्य कौतुकास्पद असून सुप्रसिध्द समाज सेवक बाबा आमटे यांनी आजवर केलेल्या रूग्णसेवेच्या कार्याची आठवणं करून देणार आहे असे प्रतिपादन बुलडाण्याचे सुप्रसिध्द नेत्रचिकीत्सक डॉ. शोन चिंचोले यांनी आज 01 मे 2017 रोजी आयोजित 115 व्या अनुराधा मिशन भव्य नेत्रचिकित्सा व उपचार शिबीर उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी सदर शिबीरामध्ये 3515 नेत्र रूग्णांची तपासणी करण्यात आली, यामध्ये 1813 रूग्णांच्या चष्म्यांचे नंबर काढण्यात आले, तर 655 रूग्णांची शस्त्रक्रीयेस निवड करण्यात आली.
शिबीर उद्घाटना प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुलभाउ बोंद्रे हे होते. शिबीराचे उद्घाटन बुलडाणा जिल्हयाचे सुप्रसिध्द नेत्रचिकीत्सक डॉ. शोन चिंचोले यांनी केले. याप्रसंगी डॉ. रविंद्रजी सावळे, डॉ. रवि शिंदे, डॉ. राजश्री शेंडे, डॉ. जगदीश डुकरे, डॉ. विकास बाहेकर, डॉ. दिपाली पाटील, डॉ. राहुल जोशी, डॉ. कुलदिप भोलाने, डॉ.संजय पाटील, शासकीय महाविद्यालय अकोलाचे डॉ. भावेश गुरूदासाणी, डॉ. बोंद्रे मॅडम, स्व.रामसिंह चुनावाले महाविद्यालयाच्या डॉ. उज्वला साकरकर, डॉ. पंकज शेटे व चमु, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगांव खान्देश डॉ. स्वप्नील चौधरी व चमु, ऑप्थ्यामॉलॉजिस्ट डॉ. आशा काळे, डॉ. तबस्मुम शेख, डॉ. तायडे, डॉ. देवकर, डॉ. जुबेर अन्सारी, डॉ. शरद पाटील, डॉ. सुमैय्या, डॉ. परवीन, डॉ. शिवरकर, डॉ. अांभोरे, डॉ. सवडतकर, डॉ. पालवे, डॉ. सैयद, डॉ. आसिफ देवानी, सचिन शिंदे, दिनेश वाणी, पवन सांगळे, अमोल सावळे, सामान्य रूग्णालय चिखली वैद्यकीय अधिक्षीका डॉ.सौ. मिनाताई कासारे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक डि.डी. हाडे, समाधान सुपेकर, सुभाष खरात, रामदास खरपास, करवंदे साहेब, सुरेशजी सावजी, विश्वस्त सिध्देश्वर वानेरे, अनंतराव सराफ, आत्माराम देशमाने, वर्धमानसेठ डहाळे, प्रकाश मेहेत्रे, डॉ. रविंद्र कमळस्कर, डॉ. मेहेेत्रे, अनुराधा अभियांत्रीकीचे प्राचार्य डॉ. अरूण नन्हई, अनुराधा फार्मसीचे प्राचार्य डॉ. के.आर. बियाणी, डॉ. आर.एच.काळे, अनुराधा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गजानन शेळके, तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल वळसे, आदि मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतोना डॉ. शोन चिंचोले यांनी आमदार राहुल बोंद्रे यांनी 30 वर्षापासून जिल्हयामध्ये नेत्ररोग, विविध शिबीरांच्या माध्यमातून अनुराधा मिशनच्या वतीने हजारो रूग्णांची तपासणी, औषोधोउचारा सोबतच नेत्रशस्त्रक्रीया हे रूगसेवेचे कार्य सुप्रसिध्द समाजसेवक बाबा आमटेंप्रमाणेच उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार काढले. आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी सातत्याने शिबीराच्या आयोजना मुळेच आम्हासारख्या डॉक्टरांच्या हातून गोरगरीब रूग्णसेवेचे कार्य घडून येते असे प्रसंगी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व. अनुराधाताई बोंद्रे, मौनीबाबा यांच्या प्रतिमेस माल्यआर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
प्रस्तावीकामधून अनुराधा फार्मसीचे प्राचार्य डॉ. के.आर.बियाणी यांनी आमदार राहुलभाउ बोंद्रे व अनुराधा मिशनने 30 वर्षापासून नेत्ररोग शिबीराच्या माध्यमातून आजपर्यंत 1 लाख 75 हजार रूग्णांची नेत्ररोग तपासणी केली. पैकी 75 हजार रूग्णांना मोफत चष्म्याचे वितरण करण्यात आले. 30 हजार रूग्णांची मोफत शस्त्रक्रीया करण्यात आली असे सांगूण नेत्ररोग चिकित्सा शिबीराचा महायज्ञ सातत्याने यापूढे मिशनच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.
उपस्थित तज्ञ नेत्ररोग डॉक्टरांकरवी शिबीरामध्ये 3515 रूग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये 1813 रूग्णांचे चष्म्यांचे नंबर काढण्यात आले. तर 655 रूग्णांची शस्त्रक्रीयेस निवड करण्यात आली. सदर शिबीरा दरम्यान विविध भितीपत्रकाव्दारे नेत्ररोगांविषयी जनजागृत्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. उन्मेश जोशी यांनी केले. शिबीर यशस्वीतेकरीता अनुराधा मिशनचे सदस्य, अनुराधा फार्मसीचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व रासेयो पथकाचे विद्यार्थीं यांनी अथक परिश्रम घेतले.