Breaking News

सातव्या वेतन आयोगाच्या लागू करण्याबाबत राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक

नाशिक, दि. 09 - महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधहासंघाच्या वतीने शुक्रवार 12 मे रोजी सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह शासकिय सेवेतील अधिकार्‍यांच्या विविध विषयांबाबत महासंघाचे अध्यक्ष मनोहर पोकळे व मुख्य सल्लागार ग.दी.कुलथे यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्येसायंकाळी सा जिल्ह्यातील कार्यरत अधिकार्‍यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर वसरचिटणीस बाळासाहेब घोरपडे यांनी केले आहे. यावेळी सर्व बैठकीत सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, 5 दिवसांचा आठवडा करणे,महासंघाच्या कल्याण केंद्र इमारतीचे बांधकाम, महिलांना बालसंगोपन रजा, आश्‍वासित प्रगतीयोजना, रिक्त पदांची भरती, कंत्राटी पध्दत बंद करणे आदी विषय मागण्यांबाबत आढावा होणार आहे.