पाचवे भारतीय विज्ञान संमेलन पुण्यात
पुणे, दि. 09 - विज्ञान भारती, महाराष्ट्र शासन आणि डेक्कन एज्युके शन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारे पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पो येत्या 11 ते 14 मे दरम्यान पुण्यातील फग्युर्सन कॉलेज येथे पार पडणार आह. पारंपिरक आणि आधुनिक भारतीय विज्ञानाला सवर्सामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी सुरु करण्यात आलेले भारतीय विज्ञान संमेलन हे विज्ञान भारती या देशातील सवार्त मोठ्या विज्ञान संघटनेच्या प्रमुख कायर्क्रमांपैकी एक आहे. देशभरा तील प्रमुख संशोधन संस्थांचा सहभाग, मान्यवर शास्त्रज्ञांची व्याख्याने, देशाच्या विविध भागांतील पारंपरिक कारागिरांच्या कायर्शाळा, भारतीय भाषांमधून शोधिनबंधांचे सादरीकरण आणि देशाची वैज्ञानिक प्रगती उलगडणारे भव्य एक्स्पो ही पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
सायन्स एक्स्पोचे उदघाटन 11 तारखेला सकाळी 11 वाजता होणार असून, भारतीय विज्ञान संमेलनाचे उदघाटन 12 तारखेला सकाळी दहा वाजता होईल. संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कें द्रीय विज्ञान- तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवधर्न, कें द्रीय रेल्वेमं त्री सुरेश प्रभु, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपिस्थती लाभणार आह. ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एम. एम. शर्मा, प्रा. एम. एस. विलयथन, प्रा. एस. रंगनाथन, प्रा. के. सी. मल्होत्रा आणि डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर शास्त्रज्ञ संमेलनाला मागर्दशन करतील. यावेळी भारत 52, ब्राह्मोसचे पुणेकरांना प्रथमच दशर्न घडणार आहे. सायन्स एक्स्पो 11 ते 14 मे दरम्यान सर्वांसाठी मोफत खुले असून, भारतीय विज्ञान संमेलनात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.