गॅस ग्राहकांची एजन्सी धारकांकडून लुट । वाहतुक खर्च 35 रुपये कुणाच्या आशिर्वांदाने
अहमदनगर, दि. 09 - श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फक्टरी येथे गस ग्राहकांची अक्षरशः एजन्सी धारकाने लुट चालवली आहे कारण 660 रुपयाचा त्यावर वाहतुक खर्च 35 घेऊन 695 रुपयाना असताना येथील कामगारांकडून तो गस 800 रुपयांना दिला जातो आणि भरलेल्या गसची पावती दिली जात नाही.
आज प्रत्येक गृहिणीला घर चालविण्यासाठी घरात गसशिवाय पर्याय राहिला नाही कारण पूर्वी सारखे आता जळणाला लाकूड राकेल राहिले नाही त्यामुळे सर्व स्वयंपाक हा गसवरच करावा लागतो त्यामुळे प्रत्येक कुंटुबात गस हा जीवनांश्वक झाला असुन तो जर संपला तर अनेक संकटाना सामोरे जावे लागते परंतु तालुक्यात अनेक गावात श्रीगोंदा येथील साईनाथ गस एजन्सी मार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात गसचे वितरण केले जाते परंतु ते करताना नियमाप्रमाणे केले जात नाही. प्रत्येक नागरिकांना जागेवर जाऊन गस भरता येत नाही म्हणून एजंन्सी गावागावात पोहच सेवा देतात पण ती देत असताना गसची अधिकृत किंमत व त्यावर असनारा वाहतुक खर्च घेतला पाहिजे पण तसे होत नाही सर्रास जास्त किंमत घेऊन गस दिला जातो घरची गरज म्हणून कोणी बोलत नाही यावर आवाज उठवत नाही आणि जे बोलतात त्यांच्या कडून कमी रक्कम घेतली जाते पण श्रीगोंदा फक्टरी येथे दर शुक्रवारी श्रीगोंद्यावरुन गाडी गसटाक्या घेऊन येतात आणि वाटप केल्या जातात पण वाटप करताना टाकिची अधिकृत किंमत 660 रुपये व त्यावर वाहतुक खर्च 35 रुपये असताना गाडीवरील कामगार हे पावती न देता सर्व ग्राहकांकडून 800 रुपये प्रमाणे पैसे उखळून ग्राहकांची लुट करित आहेत. यावर तहसिल विभागातील पुरवठा विभागातील अधिकार्यांनी संबंधित एजंन्सीवर कार्यवाही करावी अशी मागणी येथील नागरिक प्रभाकर मराठे बाळासाहेब कणसे.अजित सय्यद. बंडूशेठ लोणकर.सतिष दंलगे. पाडुरंग रंधवे यांच्या सह नागरिकांनी मागणी केली आहे.