माजी उपपंतप्रधान बाबु जगजीवनराम यांना अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेच्या वतीने अभिवादन
बुलडाणा, दि. 06 - भारताचे माजी उपपंतप्रधान बाबु जगजीवनराम यांच्या जयंती निमीत्त अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेच्या जांभरून रोड येथील जिल्ह्या कार्यालयात दि 5 एप्रिल 2017 रोजी गुरू रविदास समता परिषदेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड सतिशचंद्र रोठे प्रमुख उपस्थिती म्हणून राज्य उपाध्यक्ष के एम वैरी, शरद खरात इंजिनिअर शिवाजी जोहरे, गणेश सोनुने,पुरूषोत्तम बोर्डे उपस्थित होते
सदर कार्यक्रमाप्रसंगी के एम वैरी यांनी बाबु जगजीवनराम यांच्या कार्यावर प्रकाश टाकत म्हणाले की बाबु जगजीवनराम यांचा जन्म 5 एप्रिल 1908साली चांदवा भोजपुर जिल्ह्यात बिहार येथे झाला ते उत्कृष्ट संसदपटू होते वयाच्या 28 व्या वर्षी म्हणजे 1937 साली ते डिप्रेस्ड क्लास लीग कडुन अविरोध विधानपरिसदेवर निवडुन गेले त्यांनी समाजउपयोगी कार्याला प्राधान्य दिले असे विवेचन के एम वैरी यांनी केले तर अॅड सतिशचंद्र रोठे यांनी ही आपले विचार व्यक्त करतांना म्हटले की बाबु जगजीवनराम हे स्वतंत्र विचारांचे प्रभावशाली व्यक्तिमत्व होते त्यांनी स्वतंत्र पुर्वी भारत छोडो आंदोलनात हिरिरिने सहभाग घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्र शेखर आझाद मन्मथनाथ गुप्ता यांच्या सोबत अनेक आंदोलनात सहभाग घेऊन चांगली कामगीरी बजावली होती, तर 1934 मध्ये बिहार येथे झालेल्या भुकंपात अपातग्रस्त पीडीतांना मोठी मदत केली त्यामुळे ते सर्वत्र परिचीत झाले व 1937ते1977पर्यंत ते भारतीय काँग्रेस चे एकनिष्ठ सदस्य राहिले त्यांनी 1970ते 74 व 1977ते 78 या काळात संरक्षण मंत्री व 2मार्च 1977ते28जुलै1979 पर्यंत उपपंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आहे ते महान क्रांतिकारी नेते होते त्यांना विनम्र अभिवादन करतो असे प्रतिपादन अॅड रोठे यांनी केले या कार्यक्रमाला जिल्ह्याध्यक्ष शरद खरात इंजिनिअर शिवाजी जोहरे पुरूषोत्तम बोर्डे गणेश सोनुने योगेश कोकाटे सोपान विचारे अक्षय तायडे राहूल जोहरे निलेश हिवाळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्र संचलन पुरुषोत्तम बोर्डे यांनी केले तर आभार गणेश सोनुने यांनी मानले.