गंजगोलाईत जोरदार शक्ती प्रदर्शनाने काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ
लातूर, दि. 09 - लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी सकाळी येथील गंज गोलाईतील आई जगदंबा मातेची महाआरती माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळावे, असे साकडे आमदार देशमुख यांनी आई जगदंबेच्या चरणी घातले. प्रचाराच्या शुभारंभालाच काँग्रेस पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वासाने काँग्रेसचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शनिवारी आई जगदंबेची महाआरती माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करुन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे लातूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिष्द सदस्य धिरज विलासराव देशमुख,उतरादी मठाचे मराठवाडा प्रचार प्रमुख पंडित वामनाचार्या जोशी,माजी आमदार वैजनाथ शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, शहरजिल्हाध्यक्ष मोईज शेख, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस.आर.देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विकास कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद बोराडे, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, पृथ्वीराज सिरसाट, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडुसाहेब पडीले, लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मनपा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार मिना लोखंडे, मनोजकुमार राजे, शेख शबाना, रमेशसिंह बिसेन, उषाताई भडीकर, सचिन बंडापल्ले, हारुबाई बोईनवाड, इम्रान सय्य्द, वर्षा मस्के, सोजर मदने, विजयकुमार साबदे, राजाभाऊ गवळी, कैलास कांबळे, गोरीबी बागवान, रफतबी शेख, अहेमदखॉ पठाण, गौरव काथवटे, फरजाना बागवान, पुजा पंचाक्षरी, विक्रांत गोजमगुंडे, अभिमन्यु हिरास, प्रगती मिरकले, संगिता सुर्यवंशी, बालाप्रसाद बिदादा, दिप्ती खंडागळे, युनुस मोमीन, रुबीना तांबोळी, सचिन मस्के, व्यंकटेश पुरी, मिना सुर्यवंशी, शाहेदाबी जमील, किशोर राजुरे, सपना किसवे, रेहाना बासले, अशोक गोविंदपूरकर, जब्बारखाँ पठाण, कांचन अजनीकर, अॅड.दिपक सुळ, कालींदा भगत, ओमप्रकाश पडीले, कुणाल येळीकर, उर्मिला बरुरे, वैष्णवी निवळकर, बबन देशमुख्, संजय ओव्हळ, शशिकला यादव, कमल शहापूरे, चंद्रकांत साळुंके, योजना कामेगावकर, आयुब मणियार, कमल सुरवसे, पप्पु देशमुख्, पंडीत कावळे, कविता वाडीकर, शकुंतला आंबेगावे, रविशंकर जाधव, प्रदिप चिद्रे, स्मिता देशपांडे, मिनाक्षी धन्ना, प्रा.राजकुमार जाधव, लक्ष्मण कांबळे, पिंगळा सुरवसे, विद्या पाटील, विनोद वाकडे, अनुप मलवाडे, प्रा.डॉ.स्मिता खानापूरे, गिरीष पाटील, अंजली चिंताले, लता मुद्ये, असगर पटेल यांच्यासह संतोष देशमुख्, विजय देशमुख, यशवंतराव पाटील, मनोज पाटील, सर्जेराव मोरे, गुलाब चव्हाण, प्रा.गोविंद घार, प्राचार्य डी.एन.केंद्रे, बाबुराव जाधव, जे.जी.सगरे, रामदास कदम, नरेंद्र अग्रवाल, जयंत काथवटे, अॅड.खुशालराव सुर्यवंशी, मनोहर कोरे, बाबा पाटील, पुनीत पाटील, दत्ता मस्के, गोरोबा लोखंडे, शामराव सुर्यवंशी, संजय निलेगावकर, कल्याण पाटील, ज्ञानेश्व्र भिसे, सुभाष पंचाक्षरी, रामचंद्र सुडे, सुधीर अनवले, विनोद खटके, केशरबाई महापूरे, बाबुराव देशमुख, बिरबल देवकते, कुमार पंचाक्षरी, रघुनाथ मदने, इसरार सगरे, महेश घार, अमोल माने, गणेश भोसले, पप्पु घोलप, सुपर्न जगताप, बसवंत भरडे, राम कोंबडे, हरीराम कुलकर्णी, गौरव काथवटे, अमोल शिंदे, गणपतराव बाजुळगे इ नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.