काश्मीरमध्ये शाळा-महाविद्यालये बंद
श्रीनगर, दि. 19 - काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज येथील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.तसेच येथील इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता पती राजवट लागू करण्याची मागणी जम्मू-काशमाजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केली आहे. फुटीरतावादी नेत्यांनी सोमवारप्रमाणेच आजही सुरक्षा दलाच्या विरोधात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. काश्मीर खो-यात ले जात आहे. इसिस या दहशतवादी संघटनेकडूनही याला प्रोत्साहन दिले जात आहे.
