लोककलावंतांना राजाश्रय मिळवुन देवू - आ.संग्राम जगताप
अहमदनगर, दि. 05 - समाजातील अनिष्ठ रुढी, पंरपरा व अंधश्रद्धा दुर करुन समाजामध्ये जनजागृती व प्रबोधनाचे कार्य करुन समाजाची जडण घडण करणार्या लोककलावंतांना लोकश्रया बरोबरच राजाश्रयही मिळवुन देवुन अशी ग्वाही आ.संग्राम जगताप यांनी दिली.
चित्रपट व लोककलावंत विकास मंडळ अहमदनगर व महाराष्ट्र साहित्य शिक्षण मंडळाच्यावतीने सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात आयोजित लोककलावंत गौरव व उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार विरतरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.दादाभाऊ कळकर हे होते. यावेळी नगरसेवक कैलास गिरवले, ज्ञानदेव पांडुळे, चित्रपट निर्माते अतुल ओहोळ, अभिनेते राधाकृष्ण कराळे, नियोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत नेटके पाटील, शिवशाहिर कल्याण काळे, चित्रपट व लोककलावंत विकास मंडळाचे अध्यक्षे संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आ. दादाभाऊ कळमकर म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, शाहिर अमर शेख, शाहिर गवाणकर यांनी आपल्या शाहिरीव्दारे प्रबोधन केले. व या चळवळीला बळकटी मिळवुन दिली. लोककलावंतांनी आपल्या लोककलेचा वापर समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा व अंधश्रद्धा दुर करुन विविध शासकीय योजनांची माहिती समाजापर्यत पोहचविण्यासाठी करावा, असे आवाहन ज्ञानदेव पांडूळे यांनी केले.
यावेळी शिवशाहिर कल्याण काळे, भारुड सम्राट हमिद सय्यद, माजी नगरसेवक व पोतराज भाऊसाहेब उडाणशिवे, दिगंबर गोंधळी, भेदिक शाहिर एकनाथ पवार, गोंधळी दत्तात्रय जाधव, शाहिर दिलीप शिंदे, शाहिर वंसत ढंबाळे, सनई सुरवादक अप्पा फाजगे, एकपात्री कालवंत राम कुर्हे यांनी आपल्या सादर केल्या त्यांना मान्यवरांच्या हस्ते लोककला गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य शिक्षण संस्थेच्यावतीने उमेशचंद्र खेडकर (नाशिक), राहुल बावा (उस्मानाबाद) मारुती विरुळकर (वर्धा), भाऊसाहेब अहिरराव, खान आरिफ अहमद, सौ. ज्यांती तडके, संदिप पवार (जळगाव), सतिश जोशी (धुळे) भिमसिंग राठोड (अकोला) राजेंद्र कोकाटे (नासिक) तुकाराम क्षिरसागर (उस्मानाबाद) यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आर्ट अॅण्ड कल्चर अॅकडमी अंतर्गत धनाजी पाटील, जयंत कणसे, लिना जमधाडे, अलका गायकवाड, स्मिता जाधव (सातारा), छाया जाधव (बुलढाणा), योगिता भुसे (अमरावती), संदिप रोकडे (सांगली), संदिप बाहेती (नाशिक), संदिप धनवडे, सुनिल जाधव (रत्नगिरी), सुलोचना नाईक, गजानन जाधव (रायगड), उत्तम भोसले (नगर) यांना कला दर्पण पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. संजय पाटील व डॉ.मधुकर कोटनाके यांनी प्रास्तविक केले. भगवान राऊत यांनी सुत्रसंचालन केल. अॅड. पोपट चव्हाण यांनी आभार मानले.