मढीमध्ये कानिफनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
अहमदनगर, दि. 20 - भटका जोशो समाज राज्यात अंत्यत उपेक्षीताचे जीणे जगत असुण शासणाकडुण या समाजाला सर्व प्रकारचे संरक्षण आवश्यक आहे उदर निर्वीहाचे साधन म्हणुन सरकारी गोशाळा जोशी समाजाकडे चालवण्यास मिळाव्यात अशी मागणी जोशी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वामणाराव मापारे यांनी केले .मढी यात्रेनिमीत्त राज्यातील जोशी समाज बांधव कुलदैवत कानिफनाथांच्या दर्शनासाठी येतात . तेथे एक दिवस थांबुन धार्मिक विधी बरोबरच सामाजीक बैठक होऊन गावोगावी स्थिरावलेल्या समाज बांधवांची माहिती घेतली जाते आगमी वर्षेभरातील उपक्रमांची माहीती दिली जाऊन विवाह योग्य मुलामुलीबाबत गरंजुंना माहिती दिली जाते . पुर्वी ग्रामीण भागात दारादोर फिरून भविष्य सांगुन उर्देह निर्वाह करणारा समाज छत्रपती शिवरायांच्या काळात गुप्तचरांचे काम अंत्यत प्रभावीपणे करीत असे काळानुसार बदल झाले समाजात शिक्षणीक क्रांती झाली .भविष्य सांगण्याचा व्यवसाय धोक्यात आला. उत्पन्नाचे साधन नाही समाजाची शासणदरबारी स्वतंत्र ओळख नाही अशा परीस्थीती शासनाच्या मातीकडे समाजाचे लक्ष लागले आहे या बैठकीत विवीधि गावांचा प्रतिनिधीनी मनोगत व्यक्त केले .समाजातर्फ अॅड . रंजना . गंवादे कवी आंनदा साळवे सचीता मलबारे भऊसाहेब सांवत आंदीना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणुन तंटामुक्त समीतीचे प्रदेशाध्यक्ष माणिक वायकर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जोशी नारायण पाटील बाजीराव अटक बाळासाहेब गायकवाड प्रदेशसचीव बाबासाहेब महापुरे नंदु वैध हिरामण पोटे आदी उपस्थीत होते .मापारे म्हणाले की समाजान पुर्वी पुर्न विवाहस परवानगी नव्हती सर्व बांधवाचे मत विचारात घेऊन पुर्न विवाहस परवानगी दिली असली तरी आंतरजातीय विवाहला मात्र समाजाने संमती दिली नाही महात्मा फुले वंसतराव नाईक महामंडळाचे कर्ज समाजाला प्रधान्याने मिळावे .पंतप्रधान घरकुल योजनेत जोशी समाजाला प्रध्यांन मिळावे राज्यात सरकारी गोशाळा मोठ्या प्रमाणावर असुन पळरपारीक असलेला गोपालनाचा व्यवसाय नजरेपुढे ठेऊन या समाजाला गोशाळा चालवण्यास मिळाव्यात . जातीचे व अन्य स्वरूपाचे दाखले घरपोच मिळुन समाजाला परराज्यात स्थलातरीत होण्यापासुन वाचवावी मुलीसाठी उच्च शिक्षण मोफत मिळावे आदी स्वरूपाचे ठराव बैठकीत संमत करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब गायकवाड तर आभार बाबासाहेब माहापुरे यांनी मानले.
