Breaking News

फळाच्या राजाचा मुलांनी घेतला आस्वाद

अहमदनगर, दि. 20 - सावेडीतील बचपन स्कूलच्या वतीने मुलांना आंब्याबद्दल माहिती व्हावी यासाठी नगर मधील  शहरात  नवीपेठेतील   आंबाविक्रेते पप्पू आहुजा याच्या याच्या आढीला भेट देण्यात आली , कैरी पासून आंबा कसा पिकतो , त्याला फळाचा राजा का म्हटले जाते आदी माहिती देऊन मुलांना अंबा खाण्याचा आस्वाद घेतला  यावेळी प्राचार्या मुस्कान सचदेव ,पप्पू आहुजा,प्रियांका जैन , मयुरी खंडामकर , उषा जव्हेरी , बिंद्रा दीप बेदी , अमृता काचोळे , शर्मिला कांबळे आदींसह  मोठ्या संखेने मुले उपस्थित होती
उन्हाळा सुरु झाला कि आंब्याचे आगमन होते मुलांना माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असे प्राचार्य सचदेव यांनी सांगितले.