जि.प.आरोग्य विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
अहमदनगर, दि. 24 - अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरेाग्य विभागामार्फत दिला जाणारा आदर्श अधिकारी पुरस्कार जामखेड येथील तालूका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल बोराडे यांना देण्यात आला. तसेच तालुक्यामध्ये विविध सात पुरस्कार देण्यात आले. हे जिल्हयात सर्वाधिक पुरस्कार आहेत.
20 मार्च रोजी आरोग्य विभाग जि.प.अहमदनगर यांचे मार्फत जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आदर्श अधिकारी व कर्मचारी पुरस्कार 2016-17 व डाफ आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार 2016-17 सोहळा पार पडला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.ना मंजूषाताई गुंड उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब शेलार अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती मा. बाबासाहेब दिघे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ पी.डी. गांडाळ अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बापुसाहेब नागरगोजे जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ विनोद काकडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ प्रकाश लाळगे या मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
अहमदनगर जिल्हयातील जामखेड तालूक्याला सर्वात जास्त पुरस्कार प्राप्त झाले यामध्ये आदर्श तालूका आरोग्य अधिकारी पुरस्कार - डॉ सुनिल बोराडे पंचायत समिती जामखेड, आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार - डॉ मनोजकुमार शिंदे ,प्राथमिक आरोग्य केंद्र नान्नज, आदर्श आरोग्य सहाय्यिका पुरस्कार- अलका नामदेव शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्र नान्नज, आदर्श आरोग्य सहाय्यक पुरस्कार- अभिमन्यू सोनटक्के प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डा, आदर्श औषध निर्माण अधिकारी पुरस्कार - सुमित पेटकर प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डा, आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार - चारूलता बाबूराव रांगोळे उपकेेेंद्र मोहा, आदर्श आरोग्य सेवक पुरस्कार- केशव डोळे उपकेे्रद घोडेगांव, डॉ आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार द्वितीय क्रमांक अरणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राप्त झाला हा पुरस्कार वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत शेलार व डॉ धनाजी बनसोडे यांनी स्विकारला. तर तिृतीय पुरस्कार पिंपरखेड उपकेंद्रास मिळाला. हा पुरस्कार आरोग्य सेविका शहीनाज रशिद शेख व आरोग्य सेवक विठठ्ल खेउकर यांनी स्विकारला. त्याच प्रमाण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अरणगांव, खर्डा, नान्नज, व उपकेेंद्र मोहा ,साकत,घोडेगांव, पिंपरखेड,हाळगांव, यांना आय एस ओ मानांकन प्राप्त केलेले आहे. तालूक्यातील आरोग्य विभागतील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखीय कामाबददल केल्याबदद्ल अभिनंदन होत आहे.