पार्टीत येणारांना आता संधी नाही मा.मंत्री पाचपुते
अहमदनगर, दि. 17 - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकित जीवाचे रान करुन तालुक्यात गेलेल वैभव माझा सामान्य मावळ्यानी निवकणूक हातात घेऊन कार्यकर्ते विना लढवून विजय मिळविला आणि आता सत्ता आल्यानंतर पदार्थाच्या लालचेने प्रवाहाच्या लाटेत येणार्याची संस्था वाढत पण आता त्यांच्यासाठी पार्टीत दरवाजे बंद आहे असे खडेबोल माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी जाहिर सभेत बोलताना विरोधकिंना सुनावले आहे.
श्रीगोंदा पंचायत समितीच्या सभापती पदी आज दि.14 रोजी निवड त्यामध्ये भाजपाचे पुरुषोत्तम ( भैय्या) लगड तर उपसभापतीपदी प्रतिभा झिटे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार माऊली निवासस्थानी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाला प्रदेशसरचिटणिस संतोष लगड.तालुका आध्यक्षा सुनिता शिंदे.नगराध्यक्ष मनोहर पोटे. रमेश गिरमकर.शहाजी हिरवे उत्तम अधोरे.दादासाहेब शिर्के.स्मिता तरटे.दत्ता कोठारे.नाना ससाने आमोल पवार.जे.डी.अनभुले.बेबीताई लगड.वैजय्यंती लगड.यांच्या सह मान्यवर हजर होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना पाचपुते म्हणाले मी मंत्री पालकमंत्री झाल्यानंतर पंचायत समितीच्या इमारतीसाठी निधी आनला आणि विरोधकांनी माझ्या परस्पर कोणशिला लावून उदघाटन केले त्याचवेळी मी मनाशी चंग्ग बांधला सत्ता आल्यावरच पाऊल ठेवायचे आणि हेच काम माझ्या सामान्य गोरगरीब मावळ्यांनी हि निवडणूक हातात घेऊन लढवीली आणि भाजपाला विजयी करुन बहुमतात आनले.बरोबर कोणत्याही कार्यकत्यांचे मार्गदर्शन नसताना फक्त माझ्याकडे पाहून मतदान केले आणि आडीच वर्षापूर्वी गेलेले वैभव पुन्हा ओडून आनून कामासाठी उर्जा दिली. त्यामुळे सामान्य माणूस बरोबर असल्यामुळे मला काम करण्यास ताकद मिळाली.केंद्रात राज्यात सत्ता आपली असताना विकासाला मंजुरी आपण आणली आणि विरोधक त्याचे बोर्ड लावून खोटे श्रेय घेतात याच वाईट वाटत.तालुक्यात वीज.रस्ते .पाणी यासाठी कायम पुढाकार घेऊन काम करुन प्रश्न सोडवतोय आणि पदावर नसलो तरी सेवक म्हणून सामान्य माणसाचे काम करनार असे पाचपुते म्हणाले नुतन जि.प.सदस्य सदाशिव पाचपुते म्हणाले पंचायत समिती मध्ये पदाधिकार्यांनी काम करताना ठेकेदारांपासुन अधिक सावध राहा कारण गोडबोलुन स्वांताचा स्वार्थ साधतात याने पार्टी वाढत नाही आणि सोडून जातात.विधानसभेत नुकसान झाल त्याची तुट कार्यकत्यांनी कष्ट घेऊन भरुन काढली. आमदारांनी सामान्य मानसाच्या प्रपंचाची होळी केली.ज्यांनी पार्टीला फसविले त्यांना जनतेनी जागा दाखविली म्हणून पंचायत समिती आपली आहे अस प्रत्येकाला वाटल पाहिजे म्हणून आपली माणसं ओळखुन सर्वसामान्य माणासाला बरोबर घेऊन काम करा.