Breaking News

महिलांनी जागृत राहुनच विकृतींना पायबंद घालावा

। वैद्यकिय अधिकारी डॉ.मनिषा खेडकर यांचे मत 

अहमदनगर, दि. 12 - स्त्रीयावर अत्याचार भ्रणुहत्या लिंगपरिक्षण असमानता अशा विंकृतींना महिलांनी अधीक जबाबदारीने जागरूक राहुण पायबंद घालावा .सध्या भ्रुण हत्येचे गाजणारे प्रकरण महिलांच्यादुबळ्या मानसिेकतेचे निर्दशक ठरते स्त्रीने खतःवरील अत्याचाराला खंबरपणे स्वःपायबंद घालावा असे मत वैदयकिय अधिकारी डॉ मनिषा खेडकर यांनी व्यक्त केले .तालुका महिला डॉक्टर असोसिएशनच्या वतिने जगातीक महिला दिना निमीत्त काकडे वस्तीगृहातील मुलीची अरोग्य  तपासणी  सॅनेटरी नॅपकिन व फळे वाटप करण्यात आले . प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे सरिता पुरनाळे मालती पाटील डॉ प्रज्ञा शिरसाठ डॉ शारदा गर्जे डॉ आरती जायभाय डॉ सुवर्णी जोशी डॉ अश्‍वणी लांडे डॉ सपना गांधी डॉ स्मीता पाटील डॉ ज्योती डागा डॉ जयश्री आव्हाड आश्वीनी भाबड प्रतिभा बडे प्रिती तुपेरे प्रिती फुंदे आदिती आव्हाड आदी प्रमुख व्यासपिठावर उपस्थीत होते .डॉ खेडकर म्हणाल्या शालेय जिवनात सुमारे बावीस टक्के मुलींना शोषणाला बळी पडावे लागते घरातील अत्याचाराची चर्चा घराबाहेर होत नसली तरी म्हणजे सर्वच मुली घरात सुरक्षीत असतात असे नाही मुली  बोलत  नाही  महिलाकंडुन शोषणाचे प्रकार गांभीर्याने घेतले जात नाहित विकृत मनोवृतीचा अत्याचाराच्या रूपाने उद्रेक झाल्यावर शोषण व असुरक्षीत तेची सार्वत्रीक चर्चा महीलांना मानसीक दृष्ठा अधीक अस्वस्थ बनवते स्त्रीयांना सहानुभूती पेक्षा सुरक्षा व सन्मानाची अधिक गरज आहे समाज व कुंटुबासह सर्वत्र होणार अत्याचार शोषण या विरूध्द आवाज उठवा महिला सहनकरतांत म्हणुन विकृत मनोवृत्तीनां खतपाणी मिळते .संघटीत व्हा प्रतिकार करण्याचे धाडस दाखवा आहार आरोग्य व राहणीमानाकडे जाणीव पुर्वेक लक्ष द्मा .कार्यक्रमाचे प्रास्तवीक डॉ सुवर्णी भापकर सुत्र संचालन डॉ अंबिका वाघ तर आभार डॉ आश्वणी भाबड यांनी मानले डॉ प्रज्ञा शिरसाठ यांनी स्वागत केले . शहरातील इनरव्हील क्लबच्या वतीने मुंबईचा पवित्रा सांवत यांचे स्त्रीशक्ति या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले शेवगावच्या डॉ मनिषा लड्डा लीना सबलोक जेष्ठ महिला संघाच्या अध्यक्षा वासंती भोसे आदी प्रमुख उपस्थित होते क्लबच्या अध्यक्षा मयुरी इजारे व सर्वे सदस्यानी स्वागत केले.