मनपाच्या वतीने शाहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना अभिवादन
अहमदनगर, दि. 24 - महानगरपालिकेच्या वतीने गुरुवार दि.23 रोजी सकाळी 10 वाता शहीद भगतसिंग यांच्या पत्रकार चौक येथील पुतळ्यास महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच मनपाच्या नवीन इमारतीतही अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त भालचंद्र बेहरे,सह आयुक्त एस.बी.तडवी, उदयान प्रमुख के.एल.गोयल, सुहास देवळालीकर , संभाजी कदम, एम.जी.लहारे, शहर अभियंता पी.एम.राजपूत, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येवुन विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.