जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंगणवाडी सेविकांचे आंदोलन
अहमदनगर, दि. 22 - आंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे प्रलंबीत माण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 20 व 21 मार्च चे मुक्कामी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्षा सुमन सप्रे, सचिव स्मिता औटी, शंकुतला टेके, सरस्वती वाकचौरे मिनी वाघ, वलका जांधळे आदिसह तालुक्यातील विविध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावमध्ये मागण्या करण्यात आल्या की, राहुरी तालुका येथील अंगणवाडी सेविकांचे टी.ए.बील सन 2011 पासुनचे आजतागयात मिळालेले नाही, तरी टी.ए.मिळावे, उप.मुख्यकार्यकारी अधिकारी (म.बा)यांनी संघटनांचे प्रतिनिधी यांचे तीन महिन्यातुन एकदा बैठक घेण्यात यावी., जनश्री विमा अंतर्गत 9 वी ते 12 मध्ये शिकत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिस पाल्य यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रकलप अधिकारी यांनी भरुन घेण्यात यावे आणि याचा लाभ प्रत्येक पाल्यांना मिळावा आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.