अखेर 55 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जि.प.वर भाजपाचा झेंडा
जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या सौ.उमाताई तायडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ.मंगलाताई रायपूरे
बुलडाणा, दि. 22 - गेल्या 55 वर्षातील जिल्हा परिषदेवर असलेले काँग्रेसचे वर्चस्व आज संपुष्टात येत भाजपाने आपला झेंडा राष्ट्रवादीच्या दांड्यांने जिल्हा परिषदेवर लावला आणि जिल्हा परिषद आवारात भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी ‘मोदी, मोदी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
मागील जवळपास महिन्याभरपासुन जनतेला लागलेली उत्सुकता आज जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष्यांच्या निवडीने संपूष्टात आली. जिल्हा परिषदेच्या 60 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत भाजपाने सर्वाधीक 24 जागी विजय नोंदविला होता. भाजपाला स्पष्ट बहूमत मिळाले नसले तरी अध्यक्ष भाजपचाच होईल अशी चर्चा सर्वत्र सूरू होती. झालेही तसेच राष्ट्रवादीला सोबत घेवून भाजपने जिल्हा परिषदेची सुत्रे हाती घेतली आणि एका नविन राजकीय अध्यायाला सुरूवात केली. भाजपाच्या 24, राष्ट्रवादीच्या 8 आणि अपक्ष 2 अशा 34 विरुध्द 26 मतांनी भाजपाच्या सौ.उमाताई शिवचंद्र तायडे अध्यक्षपदी निवडून आल्यात. तर उपाध्यक्ष्यपदी राष्ट्रवादीच्या सौ.मंगलााताई रायपूरे सुध्दा याच मताधिक्याने निवडून आल्या. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सौ.यशोदाबाई बलदेवराव चोपडे यांनी अर्ज भरला होता. तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सौ.रेणूका दिलीप वाघ आणि सौ.सुनंदा वसंतराव भोजने असे दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला.
बाहेर कितीही ‘मनमुटाव’ असले तरी सत्ता स्थापन करतेवेळी नेहमीप्रमाणे भाजप सेना युती एकत्र येवून सत्ता स्थापन करतील अशी आशा अनेकांनी लावून धरली होती. झाले मात्र वेगळेच भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस-सेना-राष्ट्रवादी हातमिळवणी करण्याचे ‘राजकारण’ सुरू झाले. आराखडे आखण्यास सुरूवात झाली. राष्ट्रवादीनेही शेवटच्या क्षणापर्यंत यात हमी भरत दोन्ही पक्षांना झुलवत ठेवले आणि शेवटच्या क्षणी काँग्रेसला ‘टाटा’ करीत भाजपचा हात धरुन सत्तेत सहभागी झाले.
प्रास्ताविकात वसंत कटारिया म्हणाले की, मोठा खर्च असलेल्या आजारांचे उपचार व शस्त्रक्रिया आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये होत आहे. 15 वर्षापुर्वी देखील ह्रद्याच्या शस्त्रक्रिया 50 हजाराच्या आत या हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या.उपचार देताना गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वोत्कृष्ट सेवा देण्यात आल्याने, आज आनंदऋषीजी हॉस्पिटलची रुग्णसेवा विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोढा परिवाराच्या वतीने हॉस्पिटलच्या सामाजिक कार्यासाठी तन, मन व धनाने योगदान मिळत असल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संतोष बोथरा यांनी केले.
वसंत लोढा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल मेडिकल इंडस्ट्री नसून, समाजसेवेची इंडस्ट्री बनली आहे. त्याचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचले असून, ही जिल्ह्याच्या दृष्टीने भुषणावह बाब आहे. हॉस्पिटलचा कार्य विस्तार वाढत आहे. यासाठी बडी साजन मंगल कार्यालयाचे नवीन ठिकाणी काम चालू असून, जुने मंगल कार्यालयाची जागा हॉस्पिटलच्या सामाजिक कार्यासाठी देण्याचे त्यांनी आवाहन केले.