परळी येथील शिक्षक साहित्य संमेलनात साहित्य रसिकांना मिळणार मेजवानी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी), दि. 26 - परळी येथील होत असलेल्या चौथे बीड जिल्हा शिक्षक साहित्य संमेलनात परळीकरांना साहित्यीक मेजवानी मिळणार असुन या साहित्य संमेलनात शहरातील साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
शहरातील जि.प. माध्यमिक शाळेच्या प्रांगणात दि.27 फेबु्रवारी 2017 रोजी चौथे बीड जिल्हा शिक्षक साहित्य संमेलन पार पडत आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्य नागनाथ बडे (नाना), उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यीक प्रा.डॉ.वीरा राठोड यांच्या हस्ते होणार आहे. तर स्वागताध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी राहणार आहे. संमेलनासाठी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, परळी न.प.चे उपाध्यक्ष आयुबखाँ पठाण, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, साहित्यीक आबासाहेब वाघमारे, शिक्षणाधिकारी शशीकांत हिंगोणीकर, प्रा.विजय मुंडे, परिवर्तन सा.चळवळीचे अध्यक्ष प्रा.गौतम गायकवाड, मसाप अध्यक्ष चंदुलाल बियाणी, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, अदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ग्रंथ दिंडीस सुरुवात होणार आहे. तर सकाळी 10 वाजता संम्मेलानाचे उद्घाटन व शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. दुसर्या सत्रात परिसंवाद होणार असुन पालकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थी..सद्यस्थिती व शालेय अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधी या विषावर होणार्या परिसंवादात प्रा.डॉ.माधव रोडे व सौदागार कांदे विचार मांडणार आहेत. तर अध्यक्षस्थानी प्रा. शांती लाहोटी, सुत्रसंचालन सतिष कारेपूरकर व आभार अशोक नावंदे करतील. सत्र तिसरे 3 ते 4 या वेळेत होणार असुन या सत्रात कथा कथन अध्यक्षस्थानी विश्वांभर वराट सहभाग गोरख शेंद्रे अंबाजोगाई, दत्ता वालेकर घाटनांदुर, सुत्रसंलन सिध्देश्वर इंगोले, तर आभार शिवाजीराव बनसोडे. सायंकाळी 4 ते 6 ज्येष्ठ कवी मोकिंदा जगतकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या कवी संमेलनात प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे, विश्वंभर वराट, डॉ.ए.घ.मुंडे, दादासाहेब सादोळकर, प्रा.डॉ.भारत हंडिबाग, किसाभाऊ ताटे, अरुण पवार, संतोष नारायणकर, प्रा.सिध्दार्थ तायडे, विद्याधर पांडे, प्राचार्य अ.वि.कल्याणकर, अशोक नावंदे, शिवाजीराव केंद्रे, भगवानराव देशमुख, एस.बी.पाठक, डॉ.शैलजा बरुरे, प्रा.राजकुमार यल्लवाड, डॉ.कल्पना मुळावकर, डॉ.संजय खाडप, प्रा.मकरंद जोगदंड, प्रा.जि.के.कांदे, वामन जयवरी, नागनाथ बडे, बी.सी.पुरी, प्रा.नरसिंग उदार, प्रा.अशिष कांबळे, प्रा.गायत्री गाडेकर, दि.ना.फड, गजानन सवने, सुलभा देशपांडे, प्रा.अर्चना चव्हाण, रंगनाथ मुंडे, डॉ.देवराव चामनर, सखा गायकवाड, रानबा गायकवाड, डॉ.चंद्रकांत जोगदंड, अनंत मुंडे, प्रकाशसिंग तुसाम, डॉ.देविदास खोडेवाड, भारत सालपे, चंद्रकांत वडमारे, सायस आचार्य, रमेश मोटे, राजन तारु, रामकिशन केकाण, भागवत काचगुंडे, विद्याधर पंडित, चंद्रकांत हजारे, श्रीमती शितल बोधले, कु.प्रज्ञा आपेगांवकर, डॉ.दिलीप भिसे, सुजाता भोजणे, शिवकुमार लुले, सतु जाधव,दास लालाजी, नितीन ढाकणे, तेजस्वीनी बोर्डीकर, रावसाहेब कांबळे, गोविंद हाके, निलेश जगतकर, अरुण चाटे,शिवाजी निळे, जर्नाधन सोळंके, प्रा.प्रकाश कोपर्डे, प्राजक्ता सोनवणे, हनुमंत घाडगे, अशोक तांबडे, जी.बी.गदळे, सिध्देश्वर इंगोले, बालाजी कांबळे, गंगाधर क्षिरसागर अदि कवी सहभागी होणार आहेत.
या साहित्य संमेलनाचा परळी व परिसरातील साहित्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन स्वागत समितीचे रानबा गायकवाड, ए.तु.कराड, प्रा.डॉ.माधव रोडे, अजयकुमार गंडले, शिवाजीराव बनसोडे, सौदागर कांदे, मुख्याध्यापक, के.डी.कांदे, एस.एस.रोडे, अशोक नावंदे, चंद्रशेखर फुटके, प्रा.डॉ.जगदीश जगतकर, विलास ताटे, बालाजी कांबळे, मु.अ.शास्त्री कांबळे, प्रा.सिध्दार्थ तायडे मु.अ.नांदूरकर, मु.अ.कें.एम.सरवदे , किसाभाऊ ताटे, महादेव गित्ते, सिध्देश्वर इंगोले, विकास वाघमारे, चंद्रमणी वाघमारे आदिंनी साहित्य रसिकांनी यासंमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.