अहमदनगर, दि. 27 - महाशिवरात्रीनिमित्त फुलसौंदर मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, डॉ.संतोष राऊत, डॉ. सपना राऊत, विष्णू फुलसौंदर, जालिंदर बोरुडे, अवधूत फुलसौंदर, सुधाकर हिरवे, अपर्णा हिरवे, सुनिता फुलसौंदर, टिळेकर आदि. (छाया : राजु खरपुडे) |