| अहमदनगर, दि. 27 - येथे भालगाव गटातील विजयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती प्रतापराव ढाकणे यांचा सत्कार अकोला ग्रमस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी अॅड.प्रताप ढाकणे, अनिल ढाकणे, भिमराज फुंदे, सरपंच इंदुबाई गर्जे, रुषीकेश ढाकणे, विश्वासराव गर्जे, उपसरपंच नारायण पावले आदि उपस्थित होते. (छाया ः संतोष गांधी) |