इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी कनिष्ठ भारतीय संघ जाहीर
मुंबई, दि. 20 - इंग्लंडविरूद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या कनिष्ठ (19 वर्षाखालील) संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज सकाळी 18 खेळाडूंची यादी जाहीर केली. मुंबईत होणा-या या मालिकेसाठी अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, पृथ्वी शॉ, अभिषेक शर्मा, हिमांशू राणा, आयुष जमवाल, हेरंब परब आणि शुभम गील या खेळाडूंनी आपले संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे.
संघ : हेरंब परब, हेत पटेल, हिमांशू राणा, आयुष जमवाल, विवेकानंद तिवारी, पृथ्वी शॉ, अभिषेक शर्मा, शुभम गील, हार्विक देसाई, राहुल चहार, कमलेश सिंग, सलमान खान, प्रियम गर्ग, शिव सिंग, यश ठाकूर, मयंक रावत, रोहन कुन्नुमल आणि इशान पोरेल.