निंबोडी फाट्याजवळ ट्रकला अपघात
अहमदनगर, दि. 31 - महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.ंंंंमंगळवार दिनांक 3 जानेवारी, 2017 रोजी दुपारी 2.00 वाजता नायगाव ता. खंडाळा, जि. सातारा येथून शासकीय मोटारीने लोणी, मसदपुर ता. कर्जत.जि. अहमदनगरकडे प्रयाण. सायंकाळी 4.30 वाजता लोणी मसदपुर येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुर खातगाव-लोणी मसदपुर-चापडगाव रस्त्याचे भुमिपुजन समारंभास उपस्थिती. सायंकाळी 5.17 वाजता शासकीय मोटारीने खातगावकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता खातगाव येथे आगमन व 25/15 अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचे भुमिपुजन. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय मोटारीने आंबीजळगावकडे प्रयाण. सायंकाळी 6.15 वाजता आंबीजळगाव येथे आगमन व 23/11 के.व्ही.सबस्टेशनचे लोकार्पण सोहळा आदि. वाहनाच्या वजनामुळे रस्ता खचतो व अपघात होतो. त्यामुळे अनेकवेळा या रस्त्यावर जड वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
