कलचुरींच्या जन्मोत्सवानिमित्त मेहेरप्रेमींचे कार्यक्रम संपन्न
अहमदनगर, दि. 19 - अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष व बाबांचे रहिवासी मंडळीमधील शेवटच्या उर्वरित सदस्य, कै भाऊ कलचुरी यांच्या 89 व्या वाढदिवस नगर केंद्रामध्ये विविध कार्यक्रमाने संपन्न झाला यावेळी मोठ्या संखेने लोक उपस्थित होते.
यामध्ये नगरसह परदेशातील मेहेरप्रेमींनी विविध कार्यक्रम सादर केले न्यूयार्क मधील व्हिला मार्कस यांनी फ्लेमिंगो डान्स , जादूगार ह्यू मॅक्डोनाल्ड यांनी जादूचे प्रयोग , नगर केंद्र ग्रूप , आदींनी भजन , कव्वाली , गीते , डान्स , कविता सादर केल्या
यावेळी भाऊ कलचुरींचे स्मरण करून मेहेरनाथ कलचुरी म्हणाले भाऊ कलचुरी मेहेरबाबांच्या आश्रमात ,मंडळी मध्ये सगळ्यात लहान वयाचे ते होते .घरदार, संपत्ती सोडून ते सहभागी झाले होते मेहेर बाबांच्या मृत्यूपर्यंत ते त्याच्या बरोबर होते भाऊनी अनेक लेखन जबाबदार्या पार पडल्या ते अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष झाले ते त्यांच्या मृत्यू 23 ऑक्टो 2013 झाला तोपर्यंत भाऊ हे लेखक, कवी, विश्वासु प्रशासक, आणि मेहेर बाबांच्या मंडळी तील एक व मेहेर बाबांच्या जीवन तत्त्व चरित्रकार होते त्यांनी लॉर्ड मेहेर हे 20 खंडात बाबाचे जीवन चरित्र लिहिले तर पद्य मध्ये मेहेर दर्शन लिहिले या शिवाय 60 पुस्तके तसेच गझल , भजन , नाटिका , बाबाचे तत्वन्यान त्यांनी लिहिले असे ते म्हणाले आरती , प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.