समाजाला आज चांगल्या कामाची गरज ः आ. संग्राम जगताप
अहमदनगर, दि. 01 - वाढदिवस साजरा करण्यासाठी ही संकल्पना सुंदर आहे. आज या ठिकाणी दिलदारसिंग (बीर) यांची कायम सामाजिक बांधिलकी जपणारी संकल्पना असते व त्यांनी आज ही जपली आहे व ही संकल्पना प्रोत्साहन देणारी आहे. समाजाला आज चांगल्या कामाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
बागडपट्टीा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ (ट्रस्ट)च्या संस्थापक अध्यक्षच्या वाढदिवसानिमित्त मंडळातर्फे निर्विकार प्रतिष्ठानच्या दिव्यांग मुला-मुलींना गणवेष व खाऊ वाटप करताना आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप याप्रसंगी अर्बन बँकेचे चेअरमन शैलेश मुनोत, मर्चंट बँकेचे व्हा. चेअरमन सुभाष बायड, गटनेता संपत बारस्कर, नगरसेवक अरिफ शेख, छत्रपती पुरस्कार विजेती अंजलीताई वल्लाकटी-देवकर, जिज्ञासा अकादमीचे प्रा. विठ्ठल बुलबुले, अॅड. शेख गफ्फार, शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते सर, शहर युवक जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सुरेश बनसोडे, हमाल पंचायत जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, सुलतान फाउंडेशनचे बाबासाहेब गाडळकर, युनुस तांबटकर, सारंग पंधाडे, नंदु बोरुडे, ज्येष्ठ नागरिककुमार शेटे, सुधीर गोसके, प्रकाश डफळ, बलदेवसिंग, रमाकांत नेवसे, अॅड. बाळासाहेब गोफणे आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप पुढे म्हणाले की, बीर यांनी राजकीय नही, तर सामाजिक काम कायम करत आले आहे. आपले काम चांगले आहे की नाही हे नागरिक ठरवतात. हा उपक्रम सुंदर आहे, म्हणूनच आज येथे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहात. नगरमधील चांगल्या संस्था आहेत. त्यांना पुढे आणण्याची गरज आहे. कुमार वाकळे, छबुराव कांडेकर, दिलदार सिंग बिर हे सर्व सामाजिक कार्याला धरून चालतात, म्हणून मा. श्री. शरद पवार यांनी ही कौतुक केले. दिलदार बीर यांनी पुढील काळातही असे सामाजिक काम करून असे चांगले उपक्रम कायम राबवावे, असे त्यांनी सांगितले.
उपस्थितत मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष डफळ कार्याध्यक्ष सोमनाथ लगडे, सचिव रुद्रेश अंबाडे, खजिनदार कुणाल गोसके, विकी सिंग, सनी सिंग, रमेश गज्जेली, किशोर लबडे, बल्लू राजपुत, विनायक संभार, समीर शेख, अक्षय अंबाडे, विनायक गोसके, गणेश दराडे, अजय दराडे सचिन नराळ, महेश सब्बन, हरिश बल्लाळ, सोमनाथ निस्तानी, सुमित गोसके, विनायक बल्लाळ आदी सहकार्य केले.