Breaking News

अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारीणी जाहीर

बुलडाणा, दि. 29 - येथील विश्रामगृ्रहावर आज दि 27 जानेवारी रोजी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत  तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न झाली ह्या वेळी जिल्हा सल्लागार प्रल्हाद दातार, जिल्हा सरसचिव सागर कापसे, प्रदेश सहसचिव अभिमन्यु भगत आदींसह  अनिलसिंग चव्हान, राजेंद्र ससाने, सागर कापसे, विठ्ठल निंबोळकर, उद्यभान दांडगे, आकाश पालीवाल, दयालसिंग चव्हान, श्याम इंगळे, गजानन वानखडे,  भगवान पाखरे, नारायन सावटकार, राजेश लहासे, संतोष देवुकार, शे.अब्दुल आदी पत्रकार उपस्थित होते. ह्यावेळी संग्रामपुर तालुक्याची कार्यकारीणी गठीत  करण्यात आली. त्यात अनिलसिंग चव्हाण अध्यक्ष, संतोष देवुकार, उपाध्यक्ष, सचिव राजेंद्र ससाने, सल्लागार श्याम इंगळे, संघटक नारायन सावहकार, सह  गजानन वानखडे संपर्क प्रमुख आकाश पालीवाल, सदस्य विठ्ठल निंबोळकार, रमेश लहासे, उद्यभाण आदींची निवड करण्यात आली. घेडगे, दयालसिंग चव्हाण,  शे.अब्दुल, भगवान पाखरे, प्रास्ताविक व आभार प्रल्हाद दाहाट यांनी केले.