Breaking News

मिरजगांव येथील अपघातात ड्रायव्हरचा मृत्यू

। एसटी व इंडिकांतील प्रवासी सुदैवाने बचावले 

अहमदनगर, दि. 06 - मिरजगांव येथे नगर सोलापूर झालेल्या विचित्र अपघातात मध्यप्रदेष येथिल एक ड्रायव्हरचा मृत्यु तर एस टी तील प्रवाशी व इंडिकातील सर्व  बचावले. मिरजगांव येथिल डुकरी नदीच्या पुलावर हा अपघात झाला असून मिरजगांव पोलिस सुत्राकडून मिळालेली सविस्तर माहीती नुसार सोलापुर कडून नगर  च्या दिषेने जाणारा कंन्टेनर क्रमांक एच.आर.55 एम.1952 ने त्याच्या पुढे नगरच्याच दिषेने चाललेला अषोक लेलंड कंपनीची नवा चेषी ट्रक (डिलिव्हरी)पोहच  करण्यासाठी चालला आसतांना बुधवारचा मिरजगांव येथिल बाजार आसल्याने या भागात वाहातुक व रहदारी मोठया प्रमाणात आसते एकंदरीत जास्त गर्दी समोर  दिसल्याने नविन चेषी ट्रक ड्रायव्हरने ब्रेक धरून चालवत असाता त्याच्या पाठीमागुन भरधाव वेगाने येणा-या कंन्टेनरने नविन चेषी ट्रकला पाठीमागुन  जोराने धडक  मारली की चेषी पुलाचे कठडे तोडून  पुलावरून बारा फुट खाली नदीपात्रात उलटी पडली. यात चेषी चालक भगवान चरण गिर वय 35 रा.गांगाव्होन ता. बावरा  जि. राजगड मध्यप्रदेष.हा चेषी खाली दाबला गेल्याने जागीच मरण पावला गेला.
  परंतु कंन्टेनर चेषी ट्रकला धडक देवुन न थांबता पुढे इंडिका कार क्रमांक एम.एच.45एन.2268 लाही  धडक देवून पुढे निघाला आसताना नगर कडून  पंढरपुरच्या दिषेने चाललेल्या मालेगांव पंढरपुर एस.टी क्रमांक एम.एच.14 बी.टी. 3342 ला ही जोराची धडक दिली परंतु एसटी चालक परमेष्वर गिते बक्कल क्र.  2278 यांच्या सतर्कतेमुळे एस टी तील 36 प्रवाषांना सुखरूप वाचवले यावेळी चालकाने एसटी चे तोडाकडील बाजु चलाकी दाखवत बाहेरील बाजूस काढले परंतु  मागील बाजु वाचवता आली नसल्याने एसटी चा पत्रा कापल्याने बरेच नुकसान झाले आहे. एवढे करूनही कंन्टेनर चालक गाडी थांबण्यास तयार नव्हता परंतु  येथिल बाजार दिवस आसल्याने पुढे गांडयांच्या रांगा लागल्या आसल्याने कंन्टेनर थांबता आला. यावेळी कंन्टेनर चालकास ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला.
  या अपघताची माहीती मिळताच मिरजगांव दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, पो.कॉ.दत्तात्रय कासार, सुरेष बाबर, एन. एम.षेलार, संतोश साबळे,  गोकुळ इंगवले घटनास्थळी पोहचले. इडिका कार मधील जखमींना रूग्णालयात प्राथमिक उपचरासाठी हलवले.यावेळी घटनेची गंभिरता समजताच कर्जतचे पोलिस  निरीक्षक षिवाजीराव गवारे ही घटना स्थळी तातडीने उपस्थित झाले. व परीस्थिती नियंत्रणात आणली तसेच यावेळी महामार्ग वाहतुक चे पोलिस  ए.एस.आय.नवले, एस.सी.रोडे, षेख, सिरसाठ, षेख षकील, मुसळे, ईनामदार हे ही घटना स्थळी येवून वाहतुक कोंडी मोकळी केली. कंन्टेनर चालकावर  मिरजगांव पोलिस दुरक्षेत्रात करण्यात आला असुन पुढील तपास कर्जत पोलिस निरीक्षक षिवाजीराव गवारे यांच्या मार्गदर्षनाखाली मिरजगांव पोलिस करत आहेत.
   सेाबत:-मिरजगांव येथे झालेल्या अपघातात नदीचे कठडे तोडुन नदी पात्रात पडलेली नविन चेषी ट्रक तर दुस-या छाया चित्रात त्याच कंन्टनरच्या धडकेत  एसटी पत्रा फाटून मोठे नुकसान झाले.