कृष्ण हेच वारकरी पंथाचे कुलदैवत ः महंत विठ्ठल महाराज
अहमदनगर, दि. 29 - से मत श्रीक्षेत्र मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांनी मांडले . जमादारवाडी, जामखेड येथे संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या मंदिराच्या प्रांगणात संत वामनभाऊ महाराज यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल महाराज काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता झाली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर चिंतन मांडताना ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज पुढे म्हणाले. संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो कारण ते संत होते. आज सर्वत्र पुण्यतिथी उत्सव साजरे होत आहेत . या उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती, आपला धर्म, आपले कुळधर्म, कुळाचार यांची जपवणूक करण्याचे काम केले पाहिजे. आपल्या धर्माने जन्मदात्या आईला आई म्हणायला शिकविले परंतु आपल्या संस्कृतीवर दुसर्या संस्कृतीचे अतिक्रमण होत आहे. ते आपण रोखले पाहिजे. असे म्हणून त्यांनी स्त्रीयांना आपापल्या मुलांना आई म्हणून घेण्याचे आवाहन केले. संतांनी धर्माचे पालन करून नाम महिमा वाढविला.’’ काल्याचे प्रसंग सांगताना महाराजांनी भगवान श्रीकृष्णा च्या गोकुळातील लीलांचे सुंदर वर्णन केले . यावेळी मंडपात मंगलमय वातावरण होते.
यावेळी मधुकर राळेभात, जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, गणेश अजबे महादेव महाराज रासकर व पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संखेने हजार होते.
शुक्रवार दि.20 जानेवारीला श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथेसंत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी साजरी झाल्यानंतर जमादारवाडी ,जामखेड येथे सायंकाळी या अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ झाला. यामध्ये अनुक्रमे स्वामी अमृताश्रम जोशी महाराज बीड , रामायणाचार्य ह.भ. प.रामराव महाराज ढोक नागपूर , ह.भ. प.बाबासाहेब महाराज इंगळे बीड , ह.भ. प. कल्याण महाराज काळे शेवगाव, ह.भ. प. रामकृष्ण महाराज रंधवे पाटोदा , संत नामदेव महाराज यांचे वंशज ह.भ. प. केशव महाराज नामदास पंढरपूर , संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ. प.कान्होबा महाराज देहूकर यांची कीर्तने झाली . शुक्रवारी दि. 27 सकाळी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने नाम सप्ताहाची सांगता झाली .नंतर महाप्रसादाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब आजबे, विजय गदादे, कैलास नेटके, आप्पा वीर , अनिल नेटके, आण्णासाहेब नेटके, सुनील कदम, अशोक आजबे,अर्जुन नेटके, कचरू नेटके, शरद आजबे, गहिनीनाथ गायकवाड, बाबासाहेब वीर संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे प्रशिक्षक ह. भ.प. दादासाहेब महाराज सातपुते, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज राऊत , संस्थेचे सर्व विद्यार्थी , चोपदार अमृत महाराज डुचे,संतोष बारगजे, जमादारवाडीचे सर्व ग्रामस्थ , जामखेड शहर व पंचक्रोशीतील भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.