Breaking News

नोटाबंदी : साईचरणी 31 कोटीचं दान, तीन किलो सोने

शिर्डी, दि. 30 - नोटाबंदीच्या निर्णयाला 51 दिवस पूर्ण झाले आहेत. एकीकडे लोकांकडे पैसे नाहीत असा दावा केला जात असताना, तिकडे शिर्डीत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय.
नोटबंदी निर्णयाचा साईंच्या दानावर कोणताही परिणाम झालेला नाही. कारण नोटाबंदीनंतर म्हणजेच गेल्या 50 दिवसात साईचरणी तब्बल 31 कोटी 73 लाखांच  दान जमा झालं आहे.