Breaking News

जागतिक फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा

सोनपेठ/प्रतिनिधी, दि. 29 -  तालुका केमिस्ट व ड्रगिष्ट संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहातप्रमच दि.25 सप्टेंबर रोजी  जागतिक  फार्मासिस्ट डे  साजरा करण्यातआला,प्रम सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नुकतेच उरी हल्ल्यात शहीद सैनिकांना दोन मिनिटे स्ब्द उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पणकरण्यात आली,उपस्ति सर्व सदस्यांना  फार्मासिस्ट एकात्मतेची शप मोहनजी खोडवे यांनी दिली ततनंतर विटा रोड छत्रपती शाहूमहाराज चौक स्तिपांडूळे बाल रुग्णालय येे प्रम डॉ.सुरेशजी पांडूळे यांचा सत्कार करूनउपस्ति बाल रुग्णांना फळ वाटप करण्यात आले,व्दितीय सत्रात श्री धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी जेष्ठ केमिस्टरामगोपालजी शर्मा यांचा सपत्नीक सत्कार सुरेशजी लोढा यांनी सपत्नीक केलातसेच नूतन केमिस्ट आनंदजी गुजराी यांनी आपल्या वाढ दिवसा निमित्य सोनपेठग्रं वाचन चळवळीस ग्रं भेट केले यावेळी अध्यक्ष राजेश्‍वरजी खेडकर व इतरसदस्य उपस्ति होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेशजी लोढा तर आभारसंतोशजी निर्मळे यांनी व्यक्त केले.यावेळी तालुका केमिस्ट व ड्रगिष्टसंघटनेचे महेशजी शर्मा,लहुकुमारजी वाकणकर,जौशी, शेटे,सचिनजी डाके,राहुलजीलोहगावकर,ऋषिकेश जोगदंड,मयूर पैंजणे आदीसह सर्व सदस्य मोठ्या संख्येनेउपस्ति होते.