सौ. अनुराधा पाठक यांचे निधन
जालना, दि. 19 - येथील श्री सरस्वती भुवन कॉलनीत राहणार्या सौ. अनूराधा बाळकृष्ण पाठक यांचे आज सोमवार दि.18 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 70 वर्षोच्या होत्या.
पेशान शिक्षीका असलेल्या सौ. पाठक यांनी 1974 मधे नुतन मराठी विद्यालय कुर्डवाडी ( जि. सोलापूर) येथून स्वेच्छा निवृत्ती घेेतली होती.त्यानंतर त्यांनी जालना येथे विज्ञाण आणि मराठीचे लासेस घेतले . अत्यंत मनमीळावू आणि शिस्तबध्द आसल्यामुळे त्या विद्यार्थी प्रिय होत्या.
येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेतील सेवा निवृत्त शिक्षक बाळकृष्ण पाठक यांच्या त्या पत्नी होत्या. सौ. पाठक यांच्या पश्चात पती, दोन मुली ,जावाई असा परिवार आहे.सौ. पाठक यांच्यावर येथील रामतिर्थ स्मशानमुमीत अंत्य संस्कार करण्यात आले.या वेळी शिक्षण क्षेेत्रातील अनेक मान्यवर अपास्िंथत होते.