Breaking News

केबल जोडणी सर्वेक्षण अहवाल दि. 20 जुलै पर्यंत सादर करावा

औरंगाबाद, दि. 19 - जिल्हयातील स्थानिक केबल जोडणीचे सर्वेक्षण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या निगराणीखाली पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
पथक प्रमुख डी. सी. राठोड व इतर सदस्यांनी स्थानिक केबल चालकांच्या केबल जोडणी संख्येबाबत शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वेक्षण करुन दि. 20 जुलै  2016 पर्यंत सर्वेक्षण अहवाल सादर करावा, असे अप्पर जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे.