Breaking News

शेख हारुन भाई मित्रमंडळच्या वतीने राज्यस्तरीय हिंदी फिल्म खुली गित गायन स्पर्धा-2016

जालना, दि. 19 - दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शेख हारुन भाई मित्रमंडळाच्यावतीने आज के मुकेश शिवकुमार ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय हिंदी खुली गीत गायन स्पर्धा  दि.16 जुलै 2016, शनिवार रोजी सायं. 6 वाजता, मा. कृष्णराव फुलंबˆीकर नाट्यगृह, जालना येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक चंपालालभैय्या सी. भगत (शिवसेना माजी नगरसेवक) तर कार्यक्रमाचे अध्यक्षक सय्यद मुश्ताक भाई संस्थापक अध्यक्ष टिपू सुलतान  सोशल गुˆप, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनित कक्कड, शैलेश कक्कड, अनिल गाडगे, जावेदभाई (जे.डी.), बसपाचे शहराध्यक्ष अफसर चौधरी, बसपाचे नगरसेवकर  आरेफ खान, परवेज खान, सय्यद बिलाल हे उपस्थित राहणार आहे.