लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने सिध्दार्थ नगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना महापौर सौ.सुरेखा कदम समवेत उपमहापौर श्रीपाद छिंदम, जिल्हाधिकारी तथा आयुक्त अनिल कवडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, अशोक साबळे, मिलिंद वैद्य, अजय साळवे, अशोक दहीफळे आदि. (छाया-साजिद शेख-नगर)
|