जळगाव, दि. 12 - घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुनत जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर 12 मंगळवारी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या माहितीचा अहवाल न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे.