माजी महापौरांकडून नुतन महापौरांचा सत्कार - अ.नगर मनपाच्या महापौर सुरेखा कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करताना माजी महापौर शीला शिंदे व स्थायी समितीच्या माजी सभापती अनिता राठोड. समवेत नगरसेविका सारिका भुतकर, विद्या खैरे, शारदा ढवण आदींसह महिला कार्यकर्त्या.
|